चिखली रोड, बुलडाणा, महाराष्ट्र balajiurbanbld@gmail.com
Follow us:

About Us

About Us

श्री तिरुपती बालाजी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा.

श्री तिरुपती बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं स्थान विश्वासाचं आहे. सर्वसामान्यांच्या गरजा, स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत. हे आमचं फक्त काम नाही तर कर्तव्य आहे आणि त्याचसोबत आमच्यासाठी एक पवित्र ध्येय आहे. सभासदांना संपूर्ण आर्थिक सुरक्षा देणे, त्यांचं भविष्य उज्ज्वल करणे, महिला सक्षमीकरण करणे, उद्योजक घडवणे आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत हातभार लावणे अशा अनेक संकल्पांद्वारे राष्ट्रसेवेत योगदान देणे हा आमचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे. आपल्या आशिर्वाद आणि विश्वासामुळेच श्री तिरुपती बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा परिवार दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज आमच्या संस्थेला असंख्य समाधानी सभासदांचा आशीर्वाद लाभला आहे. याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी आम्ही सदैव वचनबद्ध आहोत. आपला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे… आणि आपली साथ हीच आमची खरी श्रीमंती आहे.

Team Members

संस्थापक मंडळ

डॉ. श्री अशोक वामनराव खरात

(Retaired DDR) CEO buldhana Dist bank

संस्थापक

श्री अमित प्रल्हाद बरबडे

BSC computer

सह-संस्थापक

Team Members

संचालक मंडळ

श्री प्रल्हाद नामदेव बरबडे

अध्यक्ष

डॉ. श्री निखिल अशोक खरात

उपाध्यक्ष

श्री राजू नामदेवराव बरबडे

सचिव

Team Members

मा. व्यवस्तापन मंडळ

मा. सौ. प्रिया श्रीराम पानझाडे

सदस्य

मा. सौ. वनिता राजू बरबडे

सदस्य

मा. सौ. अश्विनी गजानन मुजमले

सभासद

मा. सौ. माधुरी अमोल तेजनकर

सभासद

श्री विशाल शिवाजी बंगाळे

सभासद

श्री डॉ. प्रकाश बबनराव अंभोरे

सभासद

मा. सौ. कविता समाधान कापसे

सभासद

श्री शालिकराम ज्ञानेश्वरराव मांजाटे

सभासद